संवाददाता ब्रिजेश बड़गुजर:
आज दिनांक १०/०८/२०२३ गुरुवार रोजी राष्ट्रवादी कांग्रेस सामाजिक न्याय विभाग चे जळगांव महानगर जिल्हा अध्यक्ष पदी जितेंद्र अरुणभाई चांगरे यांची राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे नेते तसेच महाराष्ट्र राज्य चे लाडके उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. अजितदादा पवार साहेब तसेच राष्ट्रवादी कांग्रेस सामाजिक न्याय विभाग चे प्रदेश अध्यक्ष मा. श्री. प्रा. सुनिलजी मगरे साहेब यांचे हस्ते जितेंद्र अरुणभाई चांगरे यांना नियुक्ति पत्र देण्यात आले.
ह्यावेळी महाराष्ट्र सरकार चे क्रिडा व सांस्कृतिक मंत्री मा.ना.श्री. संजयजी बनसोडे साहेब, श्री. महेन्द्र शिरसाठ साहेब,अरविन्द मानकरीजी, मुन्ना भाऊ सोनवणे तसेच समस्त पदाधिकारी तथा असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.