संवाददाता ब्रिजेश बडगुजर:
“सद्गुरु सचितानंद स्वामी पांडुरंग महाराज ट्रस्ट,आळंदी देवाची” च्या वतिने “सद्गुरु सचितानंद पांडुरंग महाराज हरगावकर” य़ांची 6 वी व कैलासवासी शेवूबाई बबनराव खांडके यांची चौथी पुण्यतिथी निमित्त ७ दिवसाचा गुरुचरित्र पारायण सप्ताह सोहला मु.पो.गंगापुर गांव,तालुका-राहुरी जिल्हा अहमदनगर येथे दिनांक 09/09/2024 ते 15/09/2024 या कालावधी मधे करत आहे!
दररोज ग्रंथ पाठण-वाचन,हरीपाठ प्रवचन,किर्तन हरी जागार हे सर्व कार्यक्रम दररोज करत आहेत.
15/09/2024 रोजी पारायाण समाप्ति व महाराष्ट्रभूषण श्री जनार्दन पांडूरंग आँब्रे मु.पो चिरणी,तालुका-खेड ज़िल्हा रत्नागिरी य़ांच्या सु स्वर रूपी किर्तनान सेवा पार पड़ली.ह भ प बगाड़ महाराज व कर्ण महाराज व पकवाद साद प्रशांत वडघने यानी साद केली.
जय हरी