संवाददाता ब्रिजेश बडगुजर:
आमदार बच्चुभाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त “जय हनुमान प्रतिष्ठाण” थेरगांव शनी मंदिर येथे आरोग्य शिबिर घेण्यात आला, काळेवाडी येथिल एस.एम.डी हॉस्पिटल च्या वतिने शुगर चेक,ब्लड प्रेशर चेक,चाचणी मोफत करण्यात आली,
“जय हनुमान प्रतिष्ठाण” चे अध्यक्ष श्री संजय गायखे यानी आरोग्य शिबिराचा आयोजन केला!
जवळपास 70 नागरिकांनी या शिबिरचा लाभ घेतला!