संवाददाता ब्रिजेश बडगुजर:
(पिंपरी चिंचवड़) शहर नागरिकांनच्या सुरक्षेसाठी उद्यापासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सव आणि ईद सणाच्या निमित्ताने पोलिस बल सुसज्ज झालेला आहे,
आगामी सण उत्सवादरम्यान शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शहरातील मुख्य मार्गांवरून रॅपिड ॲक्शन फोर्स पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला.
वाकड़ पोलिस स्टेशन चे मुख्य निरिक्षक श्री कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली रहाटणी फाटापासून रूट मार्च सुरू करण्यात आला.