भोसरी पोलीस ठाण्याचा महाराष्ट्रात पहिल्या पाचमध्ये उत्कृष्ट पोलीस ठाणे म्हणून मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

संवाददाता ब्रिजेश बडगुजर

(पिंपरी चिंचवड) भोसरी पोलीस ठाण्याचा महाराष्ट्रात पहिल्या पाचमध्ये उत्कृष्ट पोलीस ठाणे म्हणून नंबर आल्याने राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते रोख 50 हजार रुपये, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

अप्पर पोलीस अधिक्षक श्री. भास्करजी जाधव यांनी हा पुरस्कार स्विकारला. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तलयासाठी निश्चितच अभिमानाची बाब आहे.

भोसरी पोलीस ठाण्याचे सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे मन:पूर्वक अभिनंदन.. !