जुडिकेअर अकॅडमीचे उद्घाटन १२ जानेवारी २०२५ रोजी श्री बलाजी युनीव्हर्सिटीच्या कॅम्पस ऑडिटॉरियममध्ये झाले
संवाददाता ब्रिजेश बडगुजर: (पिंपरी चिंचवड़) या कार्यक्रमाला अनेक प्रतिष्ठित व्यक्तींची उपस्थिती होती आणि कायदेशीर शिक्षण आणि जागरूकतेचे महत्त्व अधोरेखित केले…