उद्योगक्षेत्राने राष्ट्रीय शिकाऊ प्रशिक्षण योजनेचा लाभ घ्यावा:पी.एन. जुमले! मासिक वेतन खर्चात २५ ते ३० टक्क्यांची बचत
संवाददाता ब्रिजेश बडगुजर: पुणे (प्रतिनिधी) : शिक्षीत युवांचा रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठी भारत सरकारने शिकाऊ प्रशिक्षणाच्या (अप्रेंटिसशिप) अनेक योजना सुरु केल्या…