संवाददाता ब्रिजेश बडगुजर:
पिंपरी चिंचवड़ महानगरपलिकेच्या माजी नगरसेविका सुनिता तापकीर य़ांच्या हस्ते राष्ट्रध्वज ची आरती करण्यात आली,बेबीज् इंगलीश हायस्कूल चे अध्यक्ष डॉ.हेमंत बाबासाहेब तापकीर यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला व राष्ट्रगान गाऊन राष्ट्रध्वजला वंदन केले.विद्यार्थीया तर्फे विविध कार्यक्रम प्रस्तुत करून व नृत्य करून स्वातंत्रय दिवस साजरा करण्यात आला.
स्कूल चे मुख्याध्यापिका,शिक्षक व पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.