संवाददाता ब्रिजेश बड़गुजर: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या तालेरा रुग्णालयात कंत्राटी कामगारांना फराळ व गिफ्ट वाटून सत्कार करण्यात आला या वेळी रुग्णालय प्रमुख ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी व डॉ.संगिता तिरुमणी प्र.वै.अधिकारी. डॉ.नंदकुमार मोरे, डॉ.हांडे, सिस्टर इन्चार्ज लोंढे, पिसाळ सिस्टर, फार्मसिस्ट गजानन गायकवाड, शिल्पा कूंभार तसेच कर्मचारी सचिन कांबळे, सचिन अरण, जवाहरलाल सुंदेचा,मिन्नत गायकवाड,शैलेश जाधव वार्ड आया अलका भेगडे,लता कांबळे, आशा जगताप आशा सुंदर,व कर्मचारी महासंघाचे सदस्य श्री अविनाश तिकोणे या वेळी उपस्थित होते