संवाददाता ब्रिजेश बडगुजर:
पिंपरी चिंचवड़ चे प्रसिद्ध उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ता श्री सुनील पाथरमल यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित अपंगाना 3 चाकी सायकल आणि मंदिराला भांडी गैस शेगडी दान करुन साजरा करण्यात आला.
या वेळी शहाराचे ज्येष्ठ विधिज्ञ सुशील मंचरकर यांनी शुभेच्छा देऊन मनोगत व्यक्त केले.
खासदार बारणे यानी देखील आपल्या जीवलग कार्यकर्त्याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.शिवसेना नेत्या व माजी नगरसेविका सीमा साबळे माजी नगरसेवक शत्रूघन काटे,उद्योजक श्री मल्लेश कद्रापुरकर,आर.पी.आय नेते श्री सुरेश निकालजे व कार्यकर्तयांचा प्रचंड समुदाय उपस्थित होता.